Massage

'EduCulture' या शैक्षणिक संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे.....

❬❬ ब्लॉग आवडला तर Like करायला विसरू नका ❭❭

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यासायिक विकास संस्था,वैजापूर, औरंगाबाद
                                                                 
  RMSA व महाराष्ट्र  विद्या  प्राधिकरण,पुणे आयोजित सातत्यपूर्ण व्यावसायिक  विकास माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व २ शिक्षक यांच्यासाठी 'अविरत '२०१७ द्वारे एक नाविन्यपूर्ण प्रशिक्षण नोंदणी  प्रादेशिक विद्या  प्राधिकरण, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण  व्यावसायिक विकास संस्था  यांच्या सहकार्याने
     दि.३०/१०/२०१७ ते दि.१०/११/२०१७ पर्यंत

 www.maacpd.in

 या वेब वर करता येईल.
*शाळा 100%  अनुदानित पहीजे
मुख्याध्यापकांना नोंदणी अनिवार्य आहे  तसेच दोन शिक्षक
1)शिक्षकांची जन्मदिनांक  1/1/1965 नंतरची असावी
2)एकूण सेवा 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावी.
3)शिक्षक तंत्रस्नेही असावा.
▪▪वेब पेज open केल्यानंतर प्रथम नोंदणी करताना....साईन अप ...नोंदणी करा येथे क्लिक करा....
▪▪नोंदणी केल्यानंतर तुम्ही generate केलेला ID व password ...पुढील online प्रशिक्षणासाठी वापरावा....
District Coordinator...
Avirat... trg, RMSA.....

नोंदणी करीत असताना आधार कार्ड सोबत असावे 
नोंदणी कशी करावी ?

0 comments:

 
Top