Massage

'EduCulture' या शैक्षणिक संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे.....

❬❬ ब्लॉग आवडला तर Like करायला विसरू नका ❭❭

श्रीगणेशाची पूजा
आपल्या सर्वांच्या सोईसाठी श्रीगणेशाची पूजा पाठवीत आहे तरी ज्यांच्या कडे गुरूजी उपलब्ध होत नाहीत त्यांना सहजपणे करता येईल अशी श्रीगणेश पूजन पाठवीत आहे श्री गणेश प्राणप्रतिष्ठा साहित्य हळद कुंकू अक्षता गुलाल अष्टगंध ( चंदन पावडर ) अबीर सुपारी १० खारीक५ बदाम५ हळकुंड५ अक्रोड५ ब्लाउज पीस१ कापसाची वस्त्रे (गेजवस्त्र) जानवी जोड २ पंचा१ तांदूळ तुळशी बेल दुर्वा फुले पत्री हार१ आंब्याच्या डहाळी नारळ२ फळे५ विड्याची पाने २५ पंचामृत कलश२ ताह्मण१ संध्या पळी पंचपात्र सुटे रुपये १० नैवेद्याची तयारी समई वाती निरांजन कापूर

Pages: 1 2 3 4 5 6

0 comments:

 
Top