Massage

'EduCulture' या शैक्षणिक संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे.....

❬❬ ब्लॉग आवडला तर Like करायला विसरू नका ❭❭

Inspire Award योजना

  • Last Date for receipt of nomination from schools is extended upto 15 September 2015
  • Inspire Award योजनेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक शाळेला permanent registration Id घ्यावा लागणार आहे 
  • त्यासाठी http://www.inspireawards-dst.gov.in/UserP/index.aspx या संकेत स्थळावर जावून school authority मध्ये For One Time Registration - Click Here. वर click करा 
  • संपूर्ण माहिती भरून झाल्यावर तुमचा फॉर्म DA कडे जातो 
  • Conformation आल्यावर दिलेल्या link च्या साह्याने तुमच्या शाळेचा पासवर्ड तयार करा 
  • Registration हे online तसेच offline ही  करता येते 
  • Offline Registration साठी Exel file डाऊनलोड करण्यासाठी तसेच विद्यार्थी यादीअपलोड करण्यासाठी Exel file डाऊनलोड करण्यासाठी खालील link वर क्लिक करा 
  • अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
  • Inspire Award वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा 

2 comments:

Arun Sevalkar said... 15 August 2015 at 04:24

Last date for submitting applications is 31/8/2015

Arun Sevalkar said... 1 September 2015 at 19:15

Last Date for receipt of nomination from schools is extended upto 15 September 2015

 
Top